Beautiful and serene Devgad Beach |
कोकण प्रदेशाचं अनुपम सौंदर्य पाहिलं कि
त्याला ‘महाराष्ट्राच्या गळ्यातील सुंदर अलंकार’ हीच उपमा द्यावीशी वाटते. अरबी
समुद्राच्या लाटा लीलया आपल्या विशाल छातीवर झेलणारा हा निसर्गरम्य प्रदेश देशोदेशीच्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. निसर्गाचा भरपूर वरदहस्त
लाभलेल्या कोकणात लहानथोरांना आवडतील अश्या अनेक गोष्टी आहेत.