Monday, September 14, 2015

कोकणातला गणेशोत्सव – एक अनुपम, कौटुंबिक सोहळा

तारामुंबरी देवगड येथील खवळे महागणपती 

कोकणातला गणेशोत्सव एक आगळा अनुभव आहे. मुंबई किंवा पुण्यातील गणेशोत्सवापेक्षा वेगळा. साधेपणा आणि भक्तिभावाने साजरा होणारा हा सुंदर गणपती उत्सव अनुभवायचा असेल तर कोकणला भेटच द्यायला हवी.